
उस्मानाबाद/प्रतिनिधी- तालुक्यातील आरळी (बु्र.) येथील नवयुग तरूण मंडळाच्या श्री ची आरती रूपामाता उद्योग परिवाराचे अध्यक्ष व्यंकट गुंड यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी प्रवीण पिराजी कदम, राम लक्ष्मण कदम, राहुल गंगाधर गवळी, भास्कर रेवण सलगर, मोहन गोविंद कचरे, हणमंत भाऊराव व्हटकर, सौदागर भिमराव गमे, राहुल महाविर पौळ आदींची उपस्थिती होती.