भूम / प्रतिनिधी-
तालुक्यातील अंतरवली येथे (32) वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे .
अधिक माहिती अशी की ,समाधान मोहन डोके यांनी दि. 17 सप्टेंबर 2019 मंगळवार रोजी 11. 45 च्या दरम्यान घराशेजारील लिंबाच्या झाडाला. गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर आंबी पोलीस ठाण्यात दिली खबर मिळताच पोलिसांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा करून पुढील कार्यवाही केली . या बाबत आंबी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . आंबी पोलीस ठाण्याचे सपोनि पालवे यांच्या आदेशाने पुढील तपास पोलीस हवालदार होडशीळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे .