उस्मानाबाद/प्रतिनिधी-
बसस्थानकाच्या पुनर्बांधणीकरिता निधी उपलब्ध होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल रवी कोरे आळणीकर यांचा बसस्थानकाच्या भूमिपूजन कार्यक्रमात दिवाकर रावते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री प्रा. डॉ.तानाजी सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदींची उपस्थिती होती.

 
Top