तेर/प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत विविध विकास कामाचा शुभारंभ युवा नेते ं मल्हारभैय्या पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आला.
14व्या वित्त आयोगा अंतर्गत सीमेंट रस्ता,नाली,जि.प.पेठ शाळेच्या सरंक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ युवा नेते मल्हारभैय्या पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी शिवाजीराव नाईकवाडी,पद्माकर फंड,सरपंच नवनाथ नाईकवाडी,उपसरपंच बाळासाहेब कदम,ग्रामविकास अधिकारी व्ही.व्ही.नलावडे,अशपाक शेख,वैभव डीगे,विठ्ठल कोकरे,मज्जीत मनियार,प्रतिक नाईकवाडी,मंगेश पांगरकर,प्रज्योत रसाळ,प्रभाकर शिंपले,केशव वाघमारे,बापू नाईकवाडी,नाना गायके,बालाजी पांढरे,सुरेश माने,नवनाथ इंगळे,विजयसिंह फंड,प्रविण साळुंके ,मेघराज हेगडकर ,भारत नाईकवाडी ,अजित कदम आदी उपस्थीत होते.