तुळजापूर/प्रतिनिधी -
कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेला तब्बल 4 लाख रुपये किमतीचा 1० तोळे वजनाचा सोन्याचा चंदन हार भाविक महिलेने अर्पण केला. शहरातील कविता चंद्रकांत सोनकांबळे यांनी तुळजाभवानी चरणी हा हार अर्पण केला. या देवी भक्ताचा मंदिर संस्थानच्या वतीने धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांनी तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला.

 
Top