
तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील सुशिलाबाई विजयसिंह भोसले (100) यांचे बुधवार दि. 28 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्यावर सायंकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशिलाबाई भोसले या भाजपा नेता अॅंड.उदयसिंह भोसले यांच्या आजी होत्या .