लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील शिवाजी चौक येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन न.पं. चे उपनगरध्यक्ष प्रताप घोडके यांच्या हस्ते करण्यात आले. व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचेही पुजन करण्यात आले.
यावेळी हरि लोखंडे, नगरसेवक गगन माळवदकर, प्रविण संगशेठ्ठी, प्रविण कांबळे, माजी सरपंच नवाज सय्यद, पत्रकार निळकंठ कांबळे, पत्रकार अशोक दुबे, दगडु तिगाडे, शहबाज मोमीन, नगरसेवक शाम नारायणकर, जालिंदर कोकणे, दिपक रोडगे, बळी रोडगे, पत्रकार सुनिल ठेले,पत्रकार गणेश खबोले, प्रा.राजपाल वाघमारे,पत्रकार अब्बास शेख, अमोल रोडगे, कुणाल हिरवे, मोहन वाघमारे, कुर्बाण खूटेपड, दिनेश मोरे ,कोंडिबा रोडगे, पत्रकार यशवंत भुसारे, यशवंत मोरे, सुरेश गायकवाड, योगेश भंडारे, तलत खुटेपड, रोहीत शिंदे, विकी मोरे, बालाजी कसबे, लक्ष्मण सगट, बबन रोडगे, शेषेराव शिंदे, बाळू रोडगे, नितीन रोडगे, आलीम फुलारी, विमल शिंदे, संगिता कसबे, रेखा सरवदे, संगिता मोरे, महादेवी रोडगे, यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.