तुळजापूर/प्रतिनिधी-
तहसील के जळकोट, गुळहळ्ळी, निलेगाव, निलेगाव तांडा येथे भाजपा‘या सदस्य नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद मिळाला.
जळकोट येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, भाजपा नेते भिमाशंकर हासुरे, कृष्णा रोचकरी, सदस्य नोंदणी प्रमुख माजी पंस सदस्य अर्जून कदम, दत्ता राजमाने यां‘या उपस्थितीत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी हजारो सदस्यांची नोंदणी करण्यात आली.