उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यां‘या बहुचर्चित-बहुप्रतिक्षित महाजनादेश यात्रे‘या जनजागरण रथाचे रा’य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा विधानसभा निवडणुकीचे भाजपा पक्ष निरीक्षक शेखर चरेगावकर यां‘या हस्ते शानदार उद्घाटन करण्यात आले. उस्मानाबाद येथे सोमवारी (दि.26) हा कार्यक्रम घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जिल्ह्यात 1 सप्टेंबर रोजी येत आहे. या यात्रेचे प्रभावशाली जनजागरण करण्यासाठी भाजपा मीडियाचे जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे यां‘या वतीने वाहन रथ उभारला आहे. या रथाचा शुभारंभ ना. चरेगावकर यां‘या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमा‘या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांची उपस्थिती होती. यावेळी प्रदेश सदस्य नितीन काळे, अॅड. व्यंकट गुंड, अॅड. अनिल काळे, अॅड. खंडेराव चौरे, डॉ. प्रतापसिंह पाटील, सरचिटणीस सतीश देशमुख, प्रभाकर मुळे, संताजी चालुक्य, उपाध्यक्ष अॅड. नितीन भोसले, चिटणीस इंद्रजित देवकते, गुलचंद व्यवहारे, रामदास कोळगे, जिप गटनेते ज्ञानदेव राजगुरू, तुळजापूर तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे, आदम पठाण, दत्ता सोनटक्के, योगेश केदार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रक्रांती थिटे, महानंदा पैलवान, मीना सोमाजी, मंजुषा कोकीळ, सुनिल काळे, संदीप कोकाटे, पांडूरंग पवार, विस्तारक शिवाजी गिड्डे, मकरंद पाटील आदी उपस्थित होते.