उस्मानाबाद/प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी उस्मानाबाद येथील प्रमुख पदाधिका-यांची बैठक शिवानंद हॉल येथे पार पडली. यावेळी आदिवासी महासंघाचे कार्याध्यक्ष सुनिल काळे यांनी मा. शेखर चरेगावकर, अध्यक्ष राज्य सहकार परिषद (राज्यमंत्री दर्जा) यांच्या हस्ते भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी शेखर चरेगावकर यांनी आदिवासी महासंघाचे कार्याध्यक्ष सुनिल काळे यांच्या गळ्यात भाजपचा गमजा व पुष्पहार घालून सत्कार करत भाजपा मध्ये प्रवेश करून घेतला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.सदस्य नितीन काळे, अँड.खंडेराव चौरे, अँड.अनिल काळे, अँड.व्यंकटराव गुंड, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर मुळे, जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, जिल्हा चिटणीस इंद्रजीत देवकते यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी त्यांच्या मित्र परिवारासह भाजपा मध्ये प्रवेश केला. यावेळी ओ.बी.सी.मोर्चा संयोजक डॉ.गोविंद कोकाटे, मिडीया विभाग जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, शहराध्यक्ष संदीप कोकाटे, डॉ.प्रतापसिंह पाटील, नगरसेवक बालाजी कोरे, दाजीप्पा पवार, शंकर साळुंके, योगेश जाधव यांच्यासह शहरातील आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.