तुळजापूर/प्रतिनिधी-
येथील श्रीतुळजाभवानी मंदीर परिसरात चालु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात कीर्तन सेवा झाल्यानंतर संयोजकांनी पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन करताच शुक्रवार पेठ गल्लीतील प्रत्येक घरातून महिलांनी अन्न धान्य कपडे पाणीपुरवठा अश्या ब-याच गरजू वस्तू अखंड हरिनाम सप्ताह स्थळजमा करण्यात आल्यानंतर ही मदत महंत इच्छा गिरी दत्तअरण्य महाराज यांच्या स्वाधीन करून कीर्तनाची सांगता करण्यात आल्यानंतर ही मदत वाहनात भरुन पूरग्रस्तिकडे रवाना करण्यात आली.यासाठी सुनिल रोचकरी किशोर कदम सह रणसम्राट संघाच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.