उस्मानाबाद /प्रतिनिधी-
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार दि. 25 रोजी रात्री आठच्या सुमारास अट्टल दरेाडेखोरांची टोळी पकडली आहे.
मालवाहतूक करणारा ट्रक एम एच 40 बीएल 1729 या मधून विविध गुन्ह्यातील अट्टल दरोडेखोर येत असल्याची माहिती एलसबीच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरुन एल सीबीचे फौजदार श्री माने व फौजदार खोटेवाड यांनी पाळत ठेवून हा ट्रक राष्ट्रीय महामार्गावर आयुर्वेदिक कॉलेजसमोर पकडला. यामध्ये चार दरोडेखोर मिळून आले. ट्रकसह दरोडेखार शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.