लोहारा/प्रतिनिधी-लोहारा तालुका भाजपाच्यावतीने शहरातील लोकवाचनाय येथे तालुक्यातील भाजपा शक्ती प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा माजी तालुकाध्यक्ष अनिल (दादा) ओवांडकर होते. तर प्रमुख म्हणुन भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी, लोकसभा समन्वयक श्रीकांत गोसावी, उमरगा,
लोहारा तालुका विसतारक अभिषेक पवार, नोदणी प्रमुख राजेंद्र पाटिल, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुवर्णा कुलकर्णी, अदि उपस्थित होते. यावेळी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी व लोकसभा समन्वयक श्रीकांत गोस्वी यांनी शक्तीकेंद्र प्रमुख व महिलाशी संघटन पर्व सदस्यता अभियान अंतर्गत सदस्य नोंदणी करुन घेतली व शक्ती सन्मान महोत्सव अंतर्गत *बंध बंधुत्वाचे नाते विश्वासाचे प्रगतीशील महाराष्ट्राचे* या उपक्रमाची सविस्तर माहिती सांगीतली. यावेळी तालुका सदस्य अभियान सहाय्यक नोंदणी प्रमुख महणुन भाजपा मिडिया तालुुकाध्यक्ष इकबाल मुला यांची निवड करण्यात आली. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, पं.स.सदस्य वामन डावरे, पं.स.सदस्य ज्ञानेश्वर परसे, अजित ढोणे, सुभाष गिरी, भाजयुमो तालुकाध्यक्ष बालाजी चवहाण, सिद्धेश्वर बिडवे, महेश पोतदार, सुनिल सुर्यवशी, विदयार्थी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, ओबीसी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे, विजय महानुर, बालासिंग बायस, प्रदिप बिराजदार, योगेश संगशेट्टी, मनिषा महानुर, जयश्री लांडगे, मनिषा हाक्के, यांच्यासह तालुक्यातील सर्व शक्ती केंद्र प्रमुख व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.