उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय अधिकारी उस्मानाबाद येथे दिनांक 1-ऑगस्ट 2019 रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी श्री. आर. के चव्हाण , सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पी. एस. भंडारे, लेखाधिकारी श्रीमती एस. एस. लिमकर मॅडम, तंत्र अधिकारी जाधव ,कृषी अधिकारी श्री सूर्यवंश, अधीक्षक एस. एस. जाधव, अधीक्षक तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते