प्रतिनिधी/उस्मानाबाद -
महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. चे उपकार्याध्यक्ष सुदर्शन भालेराव यांनी रूपामाता अर्बन को-ऑप के्रडिट सोसायटीस सदिच्छा भेट दिली. त्यानंतर सुदर्शन भालेराव यांचा चेअरमन अॅड. व्यंकट गुंड यांनी सत्कार केला. यावेळी श्री निकम, डा. हर्षल उबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ जोशी, सरव्यवस्थापक सत्यनारायण बोधले, धनंजय वाघमोडे, गणेश खराडे, मिलींद खांडेकर आदींची उपस्थिती होती.