तेर/प्रतिनीधी-
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
 यावेळी ह .भ. प प्रल्हाद महाराज सुरवसे यांचे किर्तन झाले. त्यानंतर तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते संत शिरोमणी सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच बाळासाहेब कदम, केशव वाघमारे, बापू नाईकवाडी, इर्शाद मुलानी, धोंडिराम कस्तुरे, महादेव कचरे , लक्ष्मण राऊत, अमोल कस्तुरे, सुरेश माने , हरी झांबरे , सचिन पवार, काका राऊत , धनंजय सुर्यवंशी, प्रशांत सूर्यवंशी, दत्ता सुरवसे, काका सुरवसे,बालाजी राऊत , उमेश राऊत , राम राऊत, पाडुरंग जगदाळे आदींची उपस्थिती होती.
 
Top