परंडा/ प्रतिनिधी -
विज्ञान शाखेप्रमाणेच वाणिज्य आणि कला शाखेमध्ये प्रचंड संधी उपलब्ध आहेत विद्यार्थानी त्या संधीचा अभ्यास करून सदूपयोग करावा असे मत शिक्षणमहर्षी गुरूवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या कला,वाणिज्य विभागातील प्रथम वर्ष विद्याथ्र्यांच्या स्वागत समारंभ आणि इंडक्शन प्रोग्राम मध्ये विद्यार्थाना अध्यक्षीय समारोप करताना व्यक्त केले. पूढे बोलताना त्या म्हणाल्या कि केवळ विज्ञान शाखाच नव्हे तर कला आणि वाणिज्य या शाखा खुप महत्वाच्या आहेत.अनेक प्रथम, द्वीतीय आणि तृतीय श्रेणी मधील अधिकारी वर्ग याच शाखेमधुन तयार झाले आहेत.तेव्हा विद्यार्थानी आपल्या अभिरुचीप्रमाणे क्षेत्र निवडून आपले करिअर निर्मान करावे.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या समवेत मराठी विभाग प्रमूख प्रा.डॉ.एच.एम गायकवाड, प्रा.डॉ.गजेंद्र रंदील,प्रा.डॉ.अरुण खर्डे,प्रा.डॉ.संभाजी गाते,प्रा.डॉ.बी.बी.राउत, प्रा सचिन साबळे, प्रा.संतोष काळे, प्रा.डि.व्ही.मांजरे, प्रा.डॉ.प्रशांत गायकवाड, प्रा.लांडगे, प्रा.विशाल जाधव, प्रा.सौ.सुर्यवंशी उपस्थित होते. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी बाबासाहेब क्षिरसागर, सुभाष शिंदे, अजित घूमरे, महेश पडवळ, विवेक इंगळे, बबन ब्रम्हराक्षस, विशाल नलवडे,संतोष राऊत यांच्यासह सर्व कर्मचार्यांचा अल्प परिचय विद्यार्थ्याना देण्यात आला.या स्वागत समारंभा मध्ये द्वतीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यानी प्रथम वर्षातील विद्यार्थाचे पूष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी विद्यार्थानी प्रत्येक विभागाला भेट दिली व प्रत्येक विभागाची माहिती त्या त्या विभागाच्या प्राध्यापकांकडून प्राप्त केली.कार्यक्रमाचे आयोजन कला व वाणिज्य शाखेच्या वतीने करण्यात आले होते.प्रा.डॉ प्रशांत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर आभार प्रा.डॉ.एच.एम.गायकवाड यांनी मानले.