उस्मानाबाद/प्रतिनिधी-
स्वतंत्र विद्यापीठ निर्माण संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने २०ऑगस्ट रोजी मंत्रालय, मुंबई येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. यावेळी जिल्हयातील विद्यार्थी व युवक यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दुष्काळाच्या झळा सोसणा-यसा कुटूंबातील विद्याथ्र्यांना याच ठिकाणी गुणवत्तापूर्ण व कौशल्यपूर्ण तांत्रिक, व्यावसायिक, व्यवस्थापन, वैज्ञानिक, कृषी इत्यादी शैक्ष्णिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याची अत्यावश्यक गरज आहे. तेव्हा उस्मानाबाद जिल्हयासाठी स्वतंत्र विद्यापीठ देण्याच्या मागणीचा सकारात्मक दृष्टीकोणातून विचार करावा अशी मांगी शिष्टमडळाने केली । या शिष्टमंडळात अॅड. संजय भोरे , संजय तनमोर, एड. संदिप देशमुख, आकाश माळी, आकाश कावळे आदींची उपस्थिती होती.