उस्मानाबाद/प्रतिनिधी-
संत रविदास महाराज यांचे तुगलकाबाद (दिल्ली) येथील ऐतिहासिक व प्राचीन मंदिर प्रशासन ने पाडले आहे. या मंदिराचे पुननिर्माण करण्याच्या मागणीसाठी व प्रशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रीय चर्मकार महासंघ ने जिल्हाधिकारी कार्यालयावर २१ ऑगस्ट रोजी मोर्चा काढाला. त्यानंतर जिलाधिका-यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
निवेदनावर युवक प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने, जिल्हाध्यक्ष अॅड. गणपती कांबळे, जिल्हाध्यक्ष आण्णसाहेब सातपुते, जिल्हासचिव बबन वाघमारे, राज्य कार्यकारिणी सदस्य डी.जी. वाघमारे, युवक जिल्हाध्यक्ष रूपेश शेरखाने, तहसीलाध्यक्ष केरनाथ कांबळे, डी.जी.वाघमारे, भारत डोंगरे, महादेव माळी, प्रभाकर जाधव के साथ समाज के नागरिकांच्या स्वाक्ष-या आहेत.