उस्मानाबाद / प्रतिनिधी-
लोहारा शहरातील लोकवाचनालय येथे भाजपा तालुका यांच्यावतीने भाजपा सदस्य नोंदणी अभियान तसेच स्त्री शक्ती सन्मान महोत्सव दि.10 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे होते तर प्रमुख म्हणुन भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, नोंदणी प्रमुख राजेंद्र पाटील, भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष तथा सहाय्यक नोंदणी प्रमुख इकबाल मुल्ला, विस्तारक अभिषेक पवार, पं.स.सदस्य, वामन डावरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण यांची उपस्थिती होती. यावेळी महिलांना किसान योजना महिला आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, मुद्रा योजना, अशा अनेक महिलांच्या, सामाजिक, आर्थिक पायाभुत, योजनाबददल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे व तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शहरातील बचतगट प्रमुख व इतर महिला शक्ती सन्मान महोत्सवव अभियान साजरा करणयात आला. यावेळी शहर व तालुक्यातुन आलेल्या महिलांची भाजपा सदस्य नोंदणी करण्यात आली व तसेच महिलांनी लिफाफ्यामध्ये राख्या घालुन, मनोगत समस्या, मुख्यमंद्धयांना पत्राद्वारे पाठविण्यात आल्या. त्यानंतर भाजपा युवा मोर्चाची नविन कार्यकारणी निवडण्यात आली.
यावेळी भाजपा शहराध्यक्ष आशोक तिगाडे, तालुका सरचिटणीस सुभाष गिरी, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, विदयार्थी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर , ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ घोडके, विजय महानुर, सर्जेराव तरमुडे, बालाजी कदम, ओबीसी शहराध्यक्ष सुमित झिंगाडे, नितिन मोरे, शिवाजी सुर्यवंशी, हरिदास पवार, अबास शेख, नसीम हुंडेकरी, बालाजी सोनट्टके, बालासिंग बायस, अमोल पुजारी, अमित पोतदार, रवी कारभारी, योगेश संगशेट्टी, सिद्धेश्वर बिडवे, दादा काळे, सचिन सुर्यवंशी, प्रदिप बिराजदार, मनिषा महानुर,जयश्री लांडगे, यांच्यासह शहर व जतालुक्यातील महिला व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी यांनी केले तर आभार नोंदणी प्रमुख राजेंद्र पाटील यांनी मानले.