कळंब/प्रतिनिधी-
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा (ता.कळंब) येथे दि.9 रोजी नविन चार वर्ग खोल्याचे भुमीपुजन , विद्याथ्र्यांना गणवेश वाटप , शिष्यवृत्तीधारक विद्याथ्र्यांचा सत्कार व वृक्षारोपन माजी मंत्री आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती दत्तात्रय सांळुंके व प्रमुख पाहुने म्हणुन जिल्हापरिषद अध्यक्ष मा.नेताजी पाटील , तालुका अध्यक्ष संजय पाटील , उपसभापती भगवान ओव्हाळ, रामहारी शिंदे,भागचंद बागरेचा , रामराजे जाधव हे उपस्थित होते .
या प्रसंगी आ.राणागजितसिंह पाटील म्हणाले की भाटशिरपुरा शाळेने जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात लौकीक निर्माण केले असुन या शाळेचा आदर्श जिल्ह्यातील इतर शाळेनी पण घेणे गरजेचे आहे. जिल्हापरिषदेच्या शाळेतील भौतीक गरजा पुर्ण करण्यासाठी जिल्हापरिषद च्या माध्यमातुन प्रयत्न केले जात असुन जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली नवनविन उपक्रमाद्वारे आपली गुणात्मक वाढ करत आहेत ही बाब आपल्या सर्वाच्या दृष्टीने महत्त्व पुर्ण आहे . भाटशिरपुरा शाळेतील शिक्षकांनी ग्रामस्त व पालकांच्या मदतीने आपली शाळा जिल्ह्यातील एक माँडेल शाळा निर्माण केली असल्याने शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक कौतुकास पात्र आहेत तसेच या वेळी आ.पाटील यांनी मुख्यरस्ता ते शाळेच्या गेट पर्यंत च्या सिमेंट रस्त्याला निधी मंजुरी देऊन त्याचे औपचारिक भुमीपुजन ही केले.तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी प्रणव रोटे व श्रुती खापे यांचा सत्कार ही करण्यात आला.
कार्यक्रमास सुरेश कोरे,संजय आडसुळ संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड, अशोक गायकवाड हनुमंतबापु टेकाळे मुख्याध्यापक सचिन तामाने, प्रदिप रोटे, शहाजी बनसोडे, दिलिप पवार, श्रीमती प्रमोदिनी होळे, श्रीमती रंजना थोरात यांच्यासह गावातील बहुसंख्य नागरीक, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळकृष्ण तांबारे यांनी तर आभार व सुत्रसंचलन संजय झिरमिरे यांनी केले.