लोहारा/प्रतिनिधी-
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक उपाध्यक्ष कैलास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद शहरात भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्र.का.सदस्य नितीन काळे, प्र.का.सदस्य मिलींद पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य, प्र.का.सदस्य व्यंकटराव गुंड, प्र.का.सदस्य अनिल काळे, प्रतापसिंह पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले, भाजपा मिडिया जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, भाजपा तालुकाध्यक्ष दत्ता सोनटक्के, भाजपा तालुकाध्यक्ष सत्यवान सुरवसे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.