लोहारा/प्रतिनिधी-भारतीय जनता पार्टीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी आमदार संतोष रावसाहेब दानवे यांची निवड झाल्याबद्दल सह्याद्री फाउंडेशन्स उस्मानाबाद यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ.दापके - देशमुख दिग्गज यांच्या हस्ते श्री.तुळजाभवानी मातेची प्रतिमा देऊन पुष्पहार घालून यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब आकात, डॉ.पंडित आबुज महेश वैजीनाथराव आकात, शशिकांत करंजकर, नारायणराव सोळंके, वसंतराव भापकर,अदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाळासाहेब आकात, डॉ.पंडित आबुज महेश वैजीनाथराव आकात, शशिकांत करंजकर, नारायणराव सोळंके, वसंतराव भापकर,अदि मान्यवर उपस्थित होते.