तेर/ प्रतिनीधी-उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील ग्रामसेवा युवा संघाच्या प्रथम वर्धापन दिनानिमीत्त तेर येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या ग्रामसेवा संघाचा सत्कार करण्यात आला.
तेर ग्रांमसेवा संघाचा सत्कार उपविभागीय अधिकारी डाँ.चेतन गिरासे यांच्या हस्ते  करण्यात आला.यावेळी तेर ग्रामसेवा संघाचे नवनाथ पांचाळ,तानाजी पिंपळे,विलास टेळे,गोपाळ थोडसरे,अँड.बालाजी भक्ते,नरहरी बडवे,राजेंद्र माने,मयुर लोंढे,माधव मगर,  केशव सलगर ,गणेश लोमटे, सारंग पिंपळे आदी उपस्थीत होते.

 
Top