उस्मानाबाद/प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हाधिकारी दीपा मूधोळ मुंडे यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रकल्प अधिकारी डेंगळे पाटील, मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता सुनिता पाटील, ललिता फडके, लताताई धनवडे, बालाजी इतबार, रमेश खडके , रावसाहेब कटके, अजित, अक्षय कुमार खडके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्ष लागवड करण्यात आली