कळंब /प्रतिनिधी- कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा व शेलगाव [ दि] येथिल जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांच्या सहकार्याने शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे याच्या हस्ते मंगळवार दि.६ रोजी वृक्षारोपन करण्यात आहे. भाटशिरपुरदिली प्राथमिक शाळेत पाणी फाऊंडेशन यांच्या मदतीने शंभर रोपांची लागवड केली तर शेलगाव [दि] शाळेत शाळाव्यवस्थापन समितीच्या मदतीने ७५ रोपांची लाडवड करण्यात आली. या प्रसंगी शेलगाव येथे बाळकृष्ण तांबारे माजी सरपंच खंडेराव भातलवडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी दिवाने ,सरपंच पंकज दिवाने, बालाजी गाढवे, मेशराम चंदनशिवे,मुख्याध्यापक रविंद्र शिनगारे ,ज्ञानेश्वर सुरवसे, सुधीर देशमुख ,भाऊसाहेब जगताप तर भाटशिरपुरा शाळेत मुख्याध्यापक सचिन तामाणे, प्रदिप रोटे, शहाजी बनसोडे, संजय झिरमिरे,दिलिप पवार ,श्रीमती प्रमोदिनी होळे, श्रीमती रंजना थोरात यांच्यासह मोठ्यासंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.भाटशिरपुरा व शेलगाव शाळेत वृक्षारोपन*
कळंब /प्रतिनिधी- कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा व शेलगाव [ दि] येथिल जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांच्या सहकार्याने शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे याच्या हस्ते मंगळवार दि.६ रोजी वृक्षारोपन करण्यात आहे. भाटशिरपुरदिली प्राथमिक शाळेत पाणी फाऊंडेशन यांच्या मदतीने शंभर रोपांची लागवड केली तर शेलगाव [दि] शाळेत शाळाव्यवस्थापन समितीच्या मदतीने ७५ रोपांची लाडवड करण्यात आली. या प्रसंगी शेलगाव येथे बाळकृष्ण तांबारे माजी सरपंच खंडेराव भातलवडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तानाजी दिवाने ,सरपंच पंकज दिवाने, बालाजी गाढवे, मेशराम चंदनशिवे,मुख्याध्यापक रविंद्र शिनगारे ,ज्ञानेश्वर सुरवसे, सुधीर देशमुख ,भाऊसाहेब जगताप तर भाटशिरपुरा शाळेत मुख्याध्यापक सचिन तामाणे, प्रदिप रोटे, शहाजी बनसोडे, संजय झिरमिरे,दिलिप पवार ,श्रीमती प्रमोदिनी होळे, श्रीमती रंजना थोरात यांच्यासह मोठ्यासंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.