उस्मानाबाद /प्रतिनिधी- महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणविस यांनी गेल्या 5 वर्षात कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवून जनतेचा विश्वास संपादन करुन महाराष्ट्रातील जनतेला महाजनादेश यात्रेच्या माध्यमातुन सामोरे जात आहेत. त्यांच्या दुस­या टप्यातील यात्रा रविवारी दि. 1 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 2 वाजता धाराशिव येथे मल्टी पर्पज हायस्कुलच्या मैदानावर येत आहेत. या कार्यक्रमासाठी जिल्हयातील सर्व स्थरातील जनतेने मोठया संख्येने सहभागी व्हावे अस भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रामदास कोळगे यांनी केले आहे.

 
Top