तुळजापूर/प्रतिनिधी-भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री व भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ व अभ्यासू ,क्रियाशील, लोकप्रिय नेतृत्व असलेल्या नेत्या कै.सुषमा स्वराज यांना भारतीय जनता पार्टी तुळजापूर शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते च्या उपस्थितीत लोकमंगल मल्टीस्टेट मध्ये सुषमाजी च्या तैलचित्राला पुष्षहार घालून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी भा.ज.पा.युवा नेते रोहन देशमुख, शिवाजी बोधले, बाळासाहेब शामराज, अनंत बुरांडे, गजानन वडणे, नागेश चौगुले, पंकज पाटील, बाबा बेटकर, मकरंद लबडे औदुंबर जमदाडे, शंकर कदम, अनिल जाधव, लिंबराज साळुंके, अजीत ढोणे सह असंख्य कार्यकत्र्यांची उपस्थिती होती.