प्रतिनिधी/ उस्मानाबाद-
गोरमाळे ता बार्शी येथील मधुबन फार्म अँड नर्सरी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सिताफळ लागवड व फळ बाग व्यवस्थापन या राज्यस्तरीय मोफत एक दिवसीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .रत्नागिरी व नांदेड सातारा हैद्रराबाद व मराठवाडा व विदर्भ आदी भागातून पुरुष व महिला 100 च्या वर शेतकरी उपस्थित होते .
कार्यक्रमसाठी सिताफळ संघाचे माजी अध्यक्ष श्री नवनाथ कसपटे कृषी सहायक श्री गणेश पाटील महाग्रेप्स चे श्री रवींद्र शिंदे प्रमुख पाहुणे पत्रकार गणेश गोडसे श्री बालाजी विधातेआदी उपस्थित होते.सिताफळ लागवड कशी करावी छाटणी कशी घ्यावी.लागवड केल्याचे नंतर त्याचे कुठल्या प्रकारे व्यवस्थापन करावे लागते . आपलं हंगाम लवकर सुरू होईल प्राथमिक स्थरावर होणा-या चुकांचा निदर्शनास आणून दाखवून दिल्या.एकंदरीतच गुणवत्ता पूर्ण रोपाची वाढ व त्याचे संगोपनात होणा-या तांत्रिक चुका वर प्रकाशझोत टाकत बाळांनगर व एन एम के 1 हे तुलनात्मकदृष्ट्या कसे फायदेशीर आहे प्रक्रिया उद्योगात रबडी आइस्क्रीम विस्तृत क्षेत्रात संधी उपलब्ध आहे हे श्री कसपटे प्रशिक्षण स्पष्ट केले. श्री पाटील यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला मिळणा-या विविध योजनांची माहिती दिली.दिवसभर चाललेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमत शिवार फेरी घेऊन तांत्रिक स्वरूपाची प्रात्यक्षिक करून माहिती शेतकरी वर्गाला दिली मधुबनफार्म मधील 42 प्रकारच्या सिताफळ प्रजातीची ओळख करून दिली. किड नियंत्रण व या विषयावर श्री रवींद्र कसपटे यांनी तर जैविक कीड नियंत्रणवर श्री रवींद्र शिंदे यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थित शेतकरी वर्गाला मार्गदर्शक पुस्तिका देण्यात आले. .कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार श्री प्रवीण कसपटे यांनी मानले .