उस्मानाबाद/प्रतिनिधी-
जनआशीर्वाद यात्रे निमित्ताने उस्मानाबाद शहरात आल्यानंतर संपन्न झालेल्या लोकसंवाद कार्यक्रमात युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांचे जिरेटोप घालून स्वागत करण्यात आले. यावेळी उस्मानाबाद मध्ये सरकारी मेडिकल कॉलेज व स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी निवेदनद्वारे करण्यात आली.
यावेळी मंत्री तानाजी सावंत, सांसद ओमराजे निंबाळकर,नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, शिवसेना नेता तथा पुर्व जि.प.उपाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर, संजय निंबाळकर यांच्या सोबत मोठया संख्येने शिवसैनिकांची उपस्थिती होती.