उस्मानाबाद/प्रतिनिधी-
रमाई घरकुल आवास योजनेच्या वतीने उस्मानाबाद नगर पालिका ने मंजूर केलेल्या १५ लाभाथ्र्यांना उस्मानाबाद जनता सहकारी बैंकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी संचालक चंद्रकांत बागल, नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे, सोमनाथ गुरव, बाळासाहेब काकडे, बाबा मुजावर उपस्थित होते.
यावेळी ब्रिजलाल मोदाणी यंानी घरकुलासाठी आलेल्या पैशाचा घर निर्माण करण्यासाठीच वापर करावा, असे सांगितले. प्रारंभी नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे याने उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब शिंदे, पत्रकार राजाभाऊ वैद्य, देवानंद एडके, धनंजय राऊत, संजय गजधने, सचिन धाकतोडे, अॅक्सेस बॅंकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.