भूम/प्रतिनिधी-
राजीव गांधी कला व वाणि’य विज्ञान महाविद्यालय भूम येथे राजीव गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्याल आली. यावेळी सेवादल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शाळू यां‘या हस्ते गांधी यां‘या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
राजीव गांधी यां‘या जयंतीनिमित्त वड, पिंपळ, नारळ, निलगिरी व इतर झाडे लावण्यात आली. या प्रसंगी प्रा. मयूर शाळू, गंधिले सर, पवार सर, भायगुडे सर, नरके सर, घोलप सर, टकले सर, साठे, पोलीस पाटील मित्र मंडळ चे जिल्हाध्यक्ष बालाजी नेटके, सेवादल वाशी तालुका अध्यक्ष अवधूत क्षीरसागर, गायकवाड मॅडम, जाधव मॅडम, साखरे मॅडम व राऊळ मामा आदींची उपस्थिती होती.

 
Top