तुळजापूर/प्रतिनिधी - नगर परिषदेतील कर्मचारी नगरसेवक पाच हजार लोकसंख्या असलेल्या पूरग्रस्त गावात जावून त्या गावची स्वछता करुञ तेथील विद्याथ्र्यांना शैक्षणिक साहित्य वाटणार असुन तसेच तुळजापूर शहरात वर्षभरात तेरा हजार वृक्ष लावण्याचा संकल्प केल्याची घोषणा नगराध्यक्ष बापु कणे यांनी ध्वजारोहणा नंतर आयोजित कार्यक्रमात केली.
यावेळी अशोक मगर, सुरेश दिक्षीत, आशिष लोकरे, मुख्याधिकारीसह नगरसेवक मोठ्या संखेने व्यासपीठावर उपस्थितीत होते. त्यानंतर बोलताना बोलताना नगराध्यक्ष चंद्रकांत कणे म्हणाले की, नगरपरिषद तुळजापूर मार्फत 5000 लोकसंख्या असलेले गावामध्ये सर्व नगरसेवक, कर्मचारी, अधिकारी व पदाधिकारी दोन दिवस जावून सर्व गाव स्वच्छ करणे, जंन्तुनाशक औषधाची फवारणी करणे तसेच शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करणे ई. कामे करण्यात येणार आहेत. यानंतर दीनदयाल अंत्योदय योजना, नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरातील विविध वार्डातील महिला बचत गटांना फिरता निधी प्रत्येकी 10,000/-प्रमाणे एकूण 35 गटांना रु.3,50,000/- ,महिला आर्थिक विकास महामंडळ उस्मानाबाद यांच्या मार्फत स्थापन केलेल्या एकूण 36 गटांना प्रत्येकी रु.1,00,000/- प्रमाणे रु.36,00000/- कर्ज वितरण, रमाई आवस योजने अंतर्गत घरकुलचे अनुदान हप्ता प्रत्येकी रु.1,00,000/- प्रमाणे एकूण 10 लाभाथ्र्यांयांना , प्रधान मंत्री अवास योजनेतून एका लाभार्थ्यास रु.1,00,000/- तसेच प्रधान मंत्री आवस योजने अंतर्गत तुळजापूर नगर परिषद करीता एकूण 1348 घरकुलचे उद्धिष्ट असून पहिला व दुसरा हप्ता म्हणून 430 लाभाथ्र्या यादी मंजूर झाली असून ज्यांचे बांधकाम बेसमेंट पर्यंत पूर्ण झाले आहे. अशा लाभाथ्र्यांनां प्रत्येकी रु.1,00,000/- प्रमाणे रु.13,00,000/- वाटप करण्यात येणार आहे, असे सांगितले .
या वर्षात नगरपरिषद मार्फत संपूर्ण शहरात 13,000 हाजार झाडे लावण्याचे उद्धिष्ट असून त्यानुसार नगर परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचा-यांनी शहरातील विविध भागात 2000 झाडांची लागवड एकाच दिवशी पूर्ण केली आहे. प्रत्येक नागरिकांनी किमान एक तरी झाड लावावे व त्याची जोपासना करावी असे आवाहन शेवटी केले.