कळंब/ प्रतिनिधी-
कळंब येथील कॉंग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकत्र्यांनी परांडा येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, प्र.का.सदस्य नितीन काळे, अँड.अनिल काळे, जिल्हा सरचिटणीस सतीश देशमुख, डॉ. प्रतापसिंह पाटील,जिल्हा उपाध्यक्ष अँड. नितीन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये २० ऑगस्ट रोजी भाजपात प्रवेश केला.
यावेळी माजी जि. प.सदस्य तथा युवा काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब शेळके, काँग्रेस प्रदेश सचिव अनंत लंगडे, येडशी येथील प्रदेश चिटणीस युवा काँग्रेस शशांक सस्ते, विधानसभा अध्यक्ष युवक काँग्रेस अमोल माकोडे, हासेगाव उपसरपंच विलास पाटील, अमोल नाईकवाडी, मुनीर अत्तार, उस्मानाबाद माजी नगरसेवक वैभव हंचाटे, वाहतूक संघटना अध्यक्ष कळंब तालुका सरफराज मोमीन, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष अँड.नितीन पाटील, शरद लोमटे, बाळासाहेब शेळके, तालुका अध्यक्ष अल्पसंख्यांक वाजीद शेख, दत्ता धाकतोंडे, अशोक महाजन यांच्यासह कार्यकत्र्यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी मिडीया विभाग जिल्हाध्यक्ष धनंजय रणदिवे, कळंब तालुकाध्यक्ष प्रा.दिलीप पाटील, उस्मानाबाद शहराध्यक्ष संदीप कोकाटे, कळंब शहराध्यक्ष संदीप बावीकर, सरचिटणीस संजय जाधवर, मिनाज शेख, उस्मानाबाद युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गजानन नलावडे यांच्यासह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.