उस्मानाबाद/प्रतिनिधी-डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंच,उस्मानाबादच्या वतीने वामनदादा कर्डक यांची जयंती डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद नगरपालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्या हस्ते वामनदादांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाचे अध्यक्ष प्रा.रवि सुरवसे, प्रा.अर्जुन जाधव, चंद्रकांत कांबळे, चंदनशीवे सुशील, चंदनशीवे शोभा, अॅड.भारती रोकडे, ताकपिरे शामल, अनिता कळासरे,लीला चंदनशीवे,सुवर्णा चंदनशीवे,संगिता जगताप,पी.आर.गायकवाड ,प्रमोद चंदनशीवे,विजय बनसोडे, अमोल गडबडे, राजेंद्र अंगरखे, प्रा.राम चंदनशीवे, स्वराज जानराव,अतुल लष्करे, ज्योतीराम शिंदे, कश्यप बनसोडे, अमरदीप कठारे, रंजीत कांबळे, सोमनाथ गायकवाड, पाडुंरंग पवार, राजहंस कांबळे, राजेंद्र बनसोडे, नितीन माने, सिरसाठे यांच्यासह वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.अंबादास कळासरे यांनी केले. तर आभार प्रा.महेंद्र चंदनशीवे यांनी मानले.