उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सांगली आणि कोल्हापूर जिल्हयांमध्ये आलेल्या महापुरामुळे तेथील जनजीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे आणि या विस्कळीत जनजीवनाला तात्काळ आधार देण्यासाठी अत्यंत संवेदनशीलतेने आणि कर्तव्यदक्ष भावनेतून जिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यालयाकडून तातडीने जीवनावश्यक वस्तू असलेले दोन ट्रक आजच रवाना केले आहेत.
या कार्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते पोलीस अधीक्षक आर राजा, अपर जिल्हाधिकारी पराग सोमण,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, चेतन गिरासे,डॉ.चारुशिला देशमुख, महेंद्रकुमार कांबळे, संतोष राऊत, प्रताप काळे,जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय तुबाकले, डॉ. नामदेव आघाव आणि इतर अधिकारी कर्मचा-यांनी फार मोलाची मदत करून आपली माणुसकीची भावना जपली आहे.