कळंब/प्रतिनिधी-
कळंब येथे मातंग समाजाच्या वतीने संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवाजी चौक कळंब येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित 500 (खंड) ग्रंथ देऊन मातंग सन्मान सोहळा पार पडला.
या मातंग सन्मान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबादचे धनंजय शिंगाडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.शैलजा कसबे, ,अशोक गायकवाड , बालाजी गायकवाड , लाल पँथर चे महासचिव हनुमंत पाटुळे, प्रा. डॉ.संजय शिंदे, प्रा. अर्चना मुखेडकर , प्रभाकर लोंढे, सौ. माया शिंदे , ज्येष्ठ साहित्यिक के.व्ही.सरवदे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस वारणेची वाघीन शाहीरी कलापथक यांचा शाहीरी कार्यक्रम घेण्यात आला. तसेच कोथळा येथील कु.साक्षी सुनील एडके या मुलीने आट्यापाट्या खेळात राष्ट्रीय पातळीवर विजय संपादन केल्याने यावेळी तिचा सत्कार करण्यात आला . मातंग सन्मान सोहळ्याचे औचित्य साधून बाई बजरंग ताटे यांच्या बलदंड लढवय्या व लढा माणूस म्हणून जगण्यासाठी या दोन पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले. या दोन पुस्तकाचे प्रकाशन धनंजय शिंगाडे, प्रा. शैलेजा कसबे ,प्रा.अर्चना मुखेडकर ,जेष्ठ साहित्यिक के.व्हि. सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले .तसेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित खंडाचे पत्रकार बालाजी सुरवसे, विलास मुळीक, माधवसिंग राजपूत, रमेश आंबिरकर ,सतीश मातणे, परमेश्वर पालकर, शीतलकुमार धोंगडे ,सतीश टोणगे , बालाजी अडसूळ , अमर चोंदे, दिलीप गंभीरे , मंगेश यादव , हनुमंत पाटुळे या पत्रकारांचा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या दहा कादंब-यांचा समग्र वांडंमय (खंड)देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी कळंब तालुक्यातील लोहटा पूर्व, करंजकल्ला, चौसाळा, रांजणी, शिराढोण, हिंगणगाव,नागुलगाव, जवळा खुर्द, वरवंटी, मंगरूळ, खामसवाडी, देवधानोरा, गोविंदपुर, ढोकी, खेड, भाटशिरपुरा, दहिफळ, गौर, येरमाळा, मस्सा (खं) , आंदोरा, रत्नापूर , पाथर्डी, बोरगाव, शेळका धानोरा, आढाळा, सोनारवाडी, ईटकुर , वाकडी, बोरगाव (बु) ई.गावातील मातंग समाजातील तरुण युवकांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित समग्र वांडमय देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी गायकवाड, गोकुळ कांबळे, धनंजय ताटे, दिलीप मोरे, संपत थोरात, संगीता बिक्कड, सोमनाथ कसबे , सुनील ताठे, दयानंद साठे, सर्जेराव साठे, गुलचंद कोल्हे, वैजनाथ डोंगरे, आजिनाथ मोरे, सुरेश कांबळे, अशोक कसबे, प्रदीप लोंढे संपत जोगदंड आदींनी परिश्रम घेतले.