भूम/प्रतिनिधी-
शाळेतील विद्यार्र्थी सध्या खेळामध्ये मग्न न होता मोबाईलच्या आहारी जाऊन आपली शारीरिक हानी कडे परावृत्त जास्त प्रमाणात होत असल्याने साई कॉम्पुटर चे इसुफ शेख सर यांच्या संकल्पनेतून एमकेसील चे नदीम पठाण सर,संतोष बनसोडे यांच्या हस्ते कारगील पराक्रम दिनाच्या निमित्ताने भूम च्या रवींद्र हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना फुटबॉल, बॅटमेंटन, बुद्धिबळ टेबल व उड्या मारण्यासाठी दो-या चे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुख्यद्यापक टेळे जी व्ही सर ,पाटील मॅडम, धनंजय पवार सर अमर सुपेकर सर तर प्रस्तवना आभार राऊत सर यांनी केले