उस्मानाबाद/प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणचे संचालक उमाकांत किटकरी यांचा भाजपा मीडियाचे जिल्हाप्रमुख तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी सत्कार केला़ उस्मानाबाद येथे आज (दि़२७) श्री मिटकरी यांनी दौरा केला़ यावेळी त्यांचा श्री रणदिवे यांनी स्वागत करुन सत्कार केला़ यावेळी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिलाष लोमटे हे उपस्थित होते़ 
 
Top