लोहारा/प्रतिनिधी-शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका सौ.सुनिता विजयकुमार ढगे यांच्यावतीने लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये व्रक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी माजी पं.स.सदसय चंद्रकांत (तात्या) वचने पाटील व नगसेविका सौ.सुनिता विजयकुमार ढगे यांच्या हस्ते वृक्षाची लागवड करण्यात आली. यावेळी
माजी पं.स.सदस्य चंद्रकांत (तात्या) पाटील,
नगरसेविका सौ.सुनिता विजयकुमार ढगे, पत्रकार आब्बास शेख, तम्मा स्वामी, मारुती रोडगे, विठ्ठल गवळी, आम्रत रोडगे, साखरे मँडम, सौ. मंगलबाई गवळी, सौ. नंदाबाई रोडगे, विजयकुमार ढगे, यांच्यासह प्रभागातील नागरीक व न.प. चे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.