उस्मानाबाद/प्रतिनिधी-
पुणे-मुंबई नंतर उस्मानाबाद सारख्या शहरात आंतरराष्ट्रीय निकषाप्रमाणे जॉन डियर यास ट्रॅक्टरच्या मधुबन शोरूमचे उद्घाटन दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होत आहे. या कार्यक्रमास प्रसिध्द अभिनेता सयाजी शिंदे, चित्रपट लेखक अरविंद जगताप येत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकारमंत्री सुभाष देशमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शोरूमचे प्रो.प्रविण कसपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल अॅपल मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत प्रविण कसपटे यांनी यांनी सांगितले की, आतापर्यंत जिल्ह्यात या कंपनीने २००० हजार टॅ्रक्टर विकले आहेत. त्यामुळेस आंतरराष्ट्रीय निकषाप्रमाणेच येडशी रोडवर मधुबन ट्रॅक्टर्स नावाने भव्य शोरूम उभारले आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजिसिंह पाटील, जिल्हाधिकारी दिपा मुधोल मुडे, पुलिस अधिक्षक आर राजा, जॉन डियरचे सिनअर जनरल मॅनेजर संजय भट, जनरल अंकित सक्शेना, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी उमेश घाडगे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, डॉ. गोविंद कोकाटे, पत्रकार राजाभाऊ वैद्य आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन या प्रसंगी प्रविण कसपटे यंानी केले आहे.