वाशी//प्रतिनिधी:- वाशी येथून आज दिनांक 28/07/2019  रोजी इनायत पठाण,रुकसाना पठाण ,जिलानी बागवान,रुबाबबी बागवान,मतिन मणियार, हाफिज आरिफ मणियार हे पवित्र हज यात्रेसाठी रवाना झाले आहेत सर्व हज यात्रेकरूंचा समाजाच्या वतीने तसेच वाशी नगर पंचायत चे नगर अध्यक्ष निचीत चेडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
Top