उसमानाबाद/प्रतिनिधी-
येथील रूपामाता अर्बन को ऑप क्रेडीट सोसायटी के मुख्य शाखा मे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यां‘या जयंतीनिमित्त संस्थापक चेअरमन अॅड.व्यंकट गुंड यां‘या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ जोशी, सरव्यवस्थापक सत्यनारायण बोधले, धनंजय वाघमोडे, गणेश खराडे, व्यवस्थापक प्रकाश चव्हाण, सोमेश्वर शिंदे, अजित भोरे, दयानंद वाघमारे, महेश जाधव, अॅड. विद्युलता दलभंजन, अश्विनी जमदाडे, शुभांगी बोधले, सौदागर मोरे, श्री. सुर्यवंशी, श्विाजी रणदिवे, पिंटू इंगळे आदी उपस्थित होते.
 
Top