तुळजापूर/प्रतिनिधी :- येथील सुभद्रा चौधरी यांचे दिनांक २४ जुलै रोजी निधन झाले होते.त्यांच्या हस्तीचे विसर्जन न करता पिंपळाचे वृक्ष लावून अस्तीची राख झाडास खत म्हणून टाकुन मयत व्यक्ती च्या आठवणी या लावलेल्या वृक्षाच्या माध्यमातून जोपासण्याचा निर्णय पञकार संघाच्या अध्यक्षा कुमारी किरण चौधरी यांच्या संकल्पनेतुन करण्यात आला. यावेळी समाजापुढे चौधरी कुटुंबियांच्या वतीने आदर्श निर्माण करणारा प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला पत्रकार संघाच्या शहराध्यक्षा कु. किरण चौधरी यांच्या संकल्पनेतून मयत व्यक्तीच्या नावाने पिंपळाचे झाडे स्मशानभूमीमध्ये लावण्यात आले मयत व्यक्तीच्या आठवणी मध्ये या झाडांची जोपासना करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला याच पद्धतीने सर्वांनी मयत व्यक्तीच्या नावाने झाडे लावावीत व ते जोपासावेत असे आव्हान या उपक्रमातून त्यांच्याकडून देण्यात आला त्यानंतर तसेच मयत व्यक्तीचे अस्ती विसर्जन करून पाणी दुषित न करता अस्तीची राख झाडास टाकण्यात आली त्यांच्या या निर्णयाने तुळजापूर शहरात चौधरी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी प्रकाश चौधरी राजेंद्र चौधरी संजय चौधरी विजय चौधरी उषा वाघमारे दुषा डावरे श्रीकांत चौधरी कुमार चौधरी आनंद पांडागळे विश्वास पांडागळे दत्ता माने सुकेशन ढेपे दत्ता कदम प्रवीण सूर्यवंशी संकेत चौधरी संतोष क्षिरसागर बंडू चौधरी यांच्यासह चौधरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होतेअस्थी विसर्जनाच्या राखेत वृक्षारोपण
तुळजापूर/प्रतिनिधी :- येथील सुभद्रा चौधरी यांचे दिनांक २४ जुलै रोजी निधन झाले होते.त्यांच्या हस्तीचे विसर्जन न करता पिंपळाचे वृक्ष लावून अस्तीची राख झाडास खत म्हणून टाकुन मयत व्यक्ती च्या आठवणी या लावलेल्या वृक्षाच्या माध्यमातून जोपासण्याचा निर्णय पञकार संघाच्या अध्यक्षा कुमारी किरण चौधरी यांच्या संकल्पनेतुन करण्यात आला. यावेळी समाजापुढे चौधरी कुटुंबियांच्या वतीने आदर्श निर्माण करणारा प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला पत्रकार संघाच्या शहराध्यक्षा कु. किरण चौधरी यांच्या संकल्पनेतून मयत व्यक्तीच्या नावाने पिंपळाचे झाडे स्मशानभूमीमध्ये लावण्यात आले मयत व्यक्तीच्या आठवणी मध्ये या झाडांची जोपासना करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला याच पद्धतीने सर्वांनी मयत व्यक्तीच्या नावाने झाडे लावावीत व ते जोपासावेत असे आव्हान या उपक्रमातून त्यांच्याकडून देण्यात आला त्यानंतर तसेच मयत व्यक्तीचे अस्ती विसर्जन करून पाणी दुषित न करता अस्तीची राख झाडास टाकण्यात आली त्यांच्या या निर्णयाने तुळजापूर शहरात चौधरी कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी प्रकाश चौधरी राजेंद्र चौधरी संजय चौधरी विजय चौधरी उषा वाघमारे दुषा डावरे श्रीकांत चौधरी कुमार चौधरी आनंद पांडागळे विश्वास पांडागळे दत्ता माने सुकेशन ढेपे दत्ता कदम प्रवीण सूर्यवंशी संकेत चौधरी संतोष क्षिरसागर बंडू चौधरी यांच्यासह चौधरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते