प्रतिनिधी/तुळजापूर -
तुळजापूर तालूका शिवसेना सोशल मिडीया तालूकाप्रमुख पदी चेतन बंडगर यांची निवड शुक्रवार दि.26र ोजी शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आली.
नुतन कार्यकारणी मध्ये चेतन दिलीप बंडगर (तालूका प्रमुख), नरसिंग सुरेश जाधव (तुळजापूर शहर प्रमुख), संग्राम दिलीप नाईकवाडी (तुळजापूर शहर संघटक), सुनील माणिक गव्हाणे (नळदुर्ग शहर प्रमुख), महादेव लिंबराज पवार(काक्रंबा विभाग प्रमुख), मंगेश मनोज जाधव (काक्रंबा गण प्रमुख,) सिद्राम प्रकाश कारभारी (सिदफळ विभाग प्रमुख), भरत शहाजी मगर(मंगरूळ विभाग प्रमुख), महेश श्रीशल्य साखरे(अणदूर विभाग प्रमुख), विकास नरसिग सुरवसे(शहापूर विभाग प्रमुख), जितेंद्र गुडूं माने(नंदगाव विभाग प्रमुख), कृष्णा मारूती घोटकर (तामलवाडी विभाग प्रमुख), विशाल श्रीशल्य साखर (जळकोट विभाग प्रमुख), सुरेश चंद्रकांत ठाकर (काटी विभाग प्रमुख), भिवाजी बिभीषण सावंत(आरळी गण प्रमुख) आदींची निवड करून त्यांना नियुक्ती पञ देवुन त्यांचा सत्कार जिल्हाअध्यक्ष कैलास पाटील व संजय निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी तुळजापूर विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी उपस्थितीत होते. पठाण, माजी सचिव मनिष सोनी, संजय ढोणे, विरभद्र स्वामी, नागराज दंडगे, बाळू बिराजदार आदी पदाधिकारी उपस्थित होते.