भूम/प्रतिनिधी-
माजी शिवसेना तालुका प्रमुखाची घर वापसी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार राहूल मोटे यांना मोठा धक्का अति  निकवर्तीय असलेले  जिल्हा परिषद चे माजी सदस्य सुनील भोईटे व  शिवसेना माजी तालुका प्रमुख उद्योजक शिवाजी आण्णा भोईटे यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
 जे जातीवंत शिवसैनिक आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे दि25 रोजी भूम येथे साहिल कॉप्लेक्सम मध्ये उद्योजक, डिसीसी बँकेचे संचालक शिवाजी भोईटे यांनी शिवसेनापक्षामध्ये जाहीर प्रवेश केला असुन त्यांच्या पक्षप्रवेशामुळे पक्षाला उभारली मिळाली आहे. यावेळी भूम तालुक्यातील उद्योजक असलेले शिवाजी आण्णा भोईटे यांनी भूम येथे साहिल कॉम्प्लेक्समध्ये आपल्या कार्यकर्त्य सोबत शिवसेना पक्षामध्ये जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या प्रमूख उपस्थिती मध्येजाहीर प्रवेश केला
यावेळी जिल्हा प्रमुख गौतम लटके  कैलास पाटील, जिल्हा समन्वयक दत्ता साळूंके, उपजिल्हाप्रमूख दत्ता मोहिते , जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत, शिवसेना संघटक मेघराज पाटील तालुकाप्रमुख सुरेश कांबळे, सतिश सोमानी, वाशी तालक प्रमूख सत्यवान गपाट, परांडा तालुकाप्रमूख आण्णा जाधव ,युवा सेना जिल्हा आधिकारी डॉ. चेतन बोराडे , माजी उपजिल्हाप्रमुख दिलिप शाळू, मानधन कलाकर समीती अध्यक्ष महादेव वारे,महीला आघाडीच्या शामल वडने, पूणे येथील युवराज कोकाटे, चंद्रकांत सरडे , युवासेना भूम तालुका अधिकारी निलेश चहाण, महिला आघाडी तालुका संघटक आर्चना दराडे, काचंन माला संघवी ,जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब आधारे, पंचायत समीती सदस्य बालाजी गुंजाळ, बाजीराव पाटील, चेअरमन सतिश मोटे, तानाजीराव सावंत प्रतिष्ठाने अध्यक्ष रामचंद्र घोगरे, माजी ,उपतालुका प्रमूख शिवाजी भडके, सुग्रीव मुरुमकर,सरपंच महादेव वारे बापु आंधारे, युवा सेनेचे प्रल्हाद आडागळे, माजी शहरप्रमूख सुनिल माळी, युवा सेना शहरप्रमूख शिवशकर सोलापूरे, प्रभाकर शेंडगे, वाशी युवा सेना आधिकारी बाळासाहेब मांगले, माऊली गोडगे, विशाल देवकर, रामभाऊ नाईकवाडी, विशाल माळी, केशव चव्हाण, भिमा माने, युवराज हुबे, सागर गटकळ, ज्ञानेश्वर पाटील, प्रल्हाद वनवे, युवराज हुंबे, संग्राम लोखंडे,सयाजी हुंबे, सतिश वारे , अंगद जगदाळे, सुनिल गपाट , बाळासाहेब औताडे , सतिश वारे ,  बापुआंधारे, शुक्राचार्य घोडके, उपस्थित होते

 
Top