उस्मानाबाद/प्रतिनिधी-
मी इयत्ता ९ वी मध्ये असताना ठरविले होते. की मला जिल्हाधिकारी व्हायचे आहे. त्याप्रमाणे मी माझे ध्येय निश्चित केले होते, या प्रमाणाचे विद्याथ्र्यांने आपले ध्येय निश्चित करून मेहनत केल्यास यश निश्तिच मिळते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिपा मुधोल-मुंडे यांनी केले.
उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथील रूपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय मधील गुणवत्त व यशवंत विद्याथ्र्यांच्या सत्कार कार्यक्रमात जिल्हाधिकारी मुधोल-मुंडे बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एड. व्यंकटराव गुंड, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता भोसले, रूपामाता परिवाराचे उपाध्यक्ष मारूती सुर्यवंशी, अशोक पाटील, गुंड-गुरूजी, संचालक राजाभाऊ वैद्य, ज्ञानदेव राजगुरू, सरपंच संगिता कांबळे, शिवाजी गिड्डे, बाबुराव पुजारी, एस.आर.पाटील, अशोक रणसुबे, भगिरथ जोशी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी मुधोल मुुंडे यांनी सांगितले की, ग्रामीण व शहरी भागातील विद्याथ्र्यांचे व्यक्तीमत्व सारखेच असते, परंतू जो विद्यार्थी मेंदुला ताण देऊन मेहनत करून व्यक्तीमत्व विकसीत करतो तो जीवनात यशस्वी होतो. विद्यार्थी वयात कशाला ही दोष देण्यापेक्षा स्वत: आव्हाने स्विकारा, मेहनत करा यश तुमचेच राहिल, असे मुधोल-मुंडे म्हणाल्या. यावेळी अॅड. व्यंकटराव गुंड यांनी आपल्या प्रास्तावित गावातील जि.प.ची शाळा म्हणजे नापासाची शाळा होती. गावातील व परिसरातील विद्याथ्र्यांच्या सोईसाठी शाळा सुरू केल्या, असे सांगून आता जि.प.शाळेच्या स्पर्धेमुळे विद्याथ्र्यांचे हित जोपासले जात आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबु शेख यांनी केले. आभार व्याख्यापक सुरेश मनसुळे यांनी मानले. जिल्हाधिका-यांचे स्वागत शिक्षिका वैशाली गाजरे, महानंद गुंड, जोशी, यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजेंद्र सुरवसे व त्यांच्या सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.