वाशी/प्रतिनिधी:-वाशी तालुक्यातील पारगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी विकास भगवान तळेकर यांची शिवसेना वाशी उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र शिवसेनेचे उपनेते जलसंधारण मंत्री विकासरत्न आमदार तानाजी सावंत यांनी काल दिनांक 19 7 2019 रोजी वाशी येथील एका कार्यक्रमादरम्यान केली आहे. यावेळी जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत,धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, नितीन लांडगे युवा सेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख गौतम लटके,जिल्हा समन्वयक दत्ता साळुंखे,वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट, भूम तालुका प्रमुख सुरेश कांबळे,जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती धनंजय सावंत, शिवशक्ती भैरवनाथ शुगर मिल्स चे कार्यकारी संचालक केशव सावंत, जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, विकास मोळवणे, बाळासाहेब उंद्रे, शिवहार स्वामी, सतीश शेरकर, बाळासाहेब मांगले, रवींद्र धर्माधिकारी,श्रीराम घुले,बाबा घोलप, बंडू मुळे, महावीर सातपुते,बंडू खोसे, तानाजी कोकाटे, यांच्यासह वाशी तालुक्यातील सर्व शिवसेनेचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सर्कल प्रमुख,गण प्रमुख, शाखाप्रमुख, तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.विकास तळेकर यांची शिवसेनेच्या वाशी उपतालुका प्रमुख पदी निवड
वाशी/प्रतिनिधी:-वाशी तालुक्यातील पारगाव येथील शिवसेनेचे पदाधिकारी विकास भगवान तळेकर यांची शिवसेना वाशी उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र शिवसेनेचे उपनेते जलसंधारण मंत्री विकासरत्न आमदार तानाजी सावंत यांनी काल दिनांक 19 7 2019 रोजी वाशी येथील एका कार्यक्रमादरम्यान केली आहे. यावेळी जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत,धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, नितीन लांडगे युवा सेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख गौतम लटके,जिल्हा समन्वयक दत्ता साळुंखे,वाशी तालुका प्रमुख सत्यवान गपाट, भूम तालुका प्रमुख सुरेश कांबळे,जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती धनंजय सावंत, शिवशक्ती भैरवनाथ शुगर मिल्स चे कार्यकारी संचालक केशव सावंत, जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी, विकास मोळवणे, बाळासाहेब उंद्रे, शिवहार स्वामी, सतीश शेरकर, बाळासाहेब मांगले, रवींद्र धर्माधिकारी,श्रीराम घुले,बाबा घोलप, बंडू मुळे, महावीर सातपुते,बंडू खोसे, तानाजी कोकाटे, यांच्यासह वाशी तालुक्यातील सर्व शिवसेनेचे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सर्कल प्रमुख,गण प्रमुख, शाखाप्रमुख, तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.