प्रतिनिधी/उमरगा
शहरातील मुख्य बाजार पेठेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्या भिषेक दिना निमित्त गुरूवारी (दि.6) रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिषेक व पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
तत्पूर्वी प्रा. सचिन शिंदे, प्रविन शिंदे, अमित चव्हाण, मेघराज आरळे, अभंग शिंदे, गणेश कटके यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. तर विनोद कोराळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बळीमामा सुरवसे, नितीन सुरवसे, दत्ता शिंदे, अमर शिंदे, विकास सूर्यवंशी, प्रशांत कोराळे, संदीप चव्हाण, सुमित भोसले, गणेश शिंदे, शरद पवार, मुकुंद सूर्यवंशी, महेश दुबे, सुरज स्वामी, अतुल शिंदे, सुशील लोंढे, नितीन नागरे, विशाल शिंदे, भगवंत माळी, समर्थ दंडगे यांच्या सह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुलज गांवात अभिषेक
तालुक्यातील मुळज येथे शिवराज्याभिषेक सोहळ्या निमित्त गुरूवारी सकाळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संताजी चालुक्य यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुग्धा अभिषेक व पुष्पहार अर्पण करून शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रदिप चालुक्य, ज्ञानेश्वर चव्हाण, महेश चव्हाण, राम हत्तरगे, हाणमंत चव्हाण, रोहीत अंबुलगे, बालाजी बिराजदार, योगेश औरादे, प्रेमनाथ चव्हाण, विशाल कोकळे, देवीदास चव्हाण आदीसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.