तुळजापूर/प्रतिनिधी-
ईद सणा निमित्ताने ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर तुळजापूर तालुका पञकार संघातर्फ मुस्लीम बांधवांना ईद निमित्ताने गुलाबपुष्प देवुन शुभेच्छा दिल्या .
यावेळी पोलिस निरक्षक साईनाथ ठोंबरे पञकार संघाचे जिल्हाउपाध्यक्ष श्रीकांत कदम शहराध्यक्ष किरण चौधरी तालुकाध्यक्ष प्रदीप अमृतराव माजी तालुकाध्यक्ष सचिन ताकमोघे संजय खुरुद अजित चंदनशिवे गुरुनाथ बडूरे सिध्दीकि पटेल प्रमोद कावरे ऐकनाथ लोंखडे कुमार नाईकवाडी उमाजी नाईकवाडी राकाँ नेते नगरसेवक अमर मगर रणजित इंगळे सचिन रोचकरी गोकुळ शिंदे अदि पञकार पदाधिकारीसह पदाधिकारी उपस्थितीत होते.